साटं लोटं… पण सगळं खोटं – Sata Lota

साटं लोटं… पण सगळं खोटं – Sata Lota

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on साटं लोटं… पण सगळं खोटं – Sata Lota

मराठी सिनेमाचा चेहरा बदलत असून आजच्या तरुणाईला आकर्षित करणारे कथाविषय या चित्रपटात मांडण्यात येताहेत. मैत्री, प्रेम या पलीकडे जात तरुणांचे नातेसंबंध, भावबंध, आयुष्याबद्दलचेविचार त्यांच्या नजरेतून दाखविले  जात आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत मराठी चित्रपट हा केवळ मध्यमवयीन मंडळींपुरताच मर्यादित होता. परंतु अलीकडच्या काळात तरुणांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निर्माणहोऊ लागले आहेत, मराठी चित्रपटात होत असलेला हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.

 ‘मुव्हिंग पिक्चर्स’ प्रस्तुत, ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ हा असाच एक युथफुल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मराठी सिनेमाची निर्मिती नितीन तेज अहुजा, अशोक भूषण यांची  असून, सहनिर्माते सई देवधर आनंद आणि शक्ती आनंद आहेत. तरुणाईचा हाच जोश, सळसळता उत्साह श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ या मराठी चित्रपटात पहायला मिळणारआहेअँक्शनइमोशन, फन, रोमान्स आणि ड्रामा असलेला हा चित्रपट येत्या ५ जूनला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत या युथफुल कलाकारांसोबत मकरंद अनासपुरे, पुष्कर श्रोत्री हे हरहुन्नरी कलाकार या चित्रपटात आपल्या अफलातून अभिनयाने आणिविनोदाच्या टायमिंग सेन्समुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणार आहेत. ‘मुव्हिंग पिक्चर्सनिर्मिती संस्थेच्या ‘साटं लोटं.. पण सगळं खोटं’ चित्रपटात श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनाची कमाल बऱ्याच अवधीनंतरनव्याने अनुभवायला मिळणार आहे. ‘थॅाटट्रेन एंटरटेनमेंट’ च्या सहकार्याने निर्माण झालेल्या ‘साटं लोटं’ ची खिळवून ठेवणारी कथा श्रावणी देवधर यांनी लिहिली असून पटकथासंवाद शिरीष लाटकर यांनी लिहिलेतश्रीरंग गोडबोले लिखित यातील गीतांना युवा संगीतकार सिद्धार्थ महादेवन व सौमिल शृंगारपुरे यांनी सुरेल संगीत दिलंय. चित्रपटाचे छायांकन राहुल जाधव यांनी केलंयफ्रेश लूक, उत्तम कथानकवास्तवदर्शी मांडणी,नेटकं दिग्दर्शन, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय जोडीला अत्याधुनिक तंत्रज्ञांची साथ असलेला ‘साटं लोटं’ आजच्या तरुण पिढीला नक्कीच आवडेल असा आहे

 आगळ्या वेगळ्या कलाकृतींद्वारे आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संवेदनशील दिग्दर्शिका  श्रावणी देवधर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला वेगळ्या धाटणीचा  ‘साटं लोटं..पण सगळं खोटं’नक्कीच  प्रेक्षकांची निखळ करमणूक करणारा ठरेल.

YOUTHFUL SATALOTA

The face of Marathi cinema is undergoing a huge change and to attract the youngsters the subjects of the most of the films are youth-centric. These new age films are going beyond run of the mill subjects like love and friendship and exploring subjects like relationships, emotional bonding and  youngsters outlook towards life . Few years the stories of most Marathi films were written keeping the for middle age audience in mind but now films are being made for the generation next. This change in the outlook of the making of Marathi cinema is a welcome change.

SATALOTA…Pan Sagla Khota presented by Moving Pictures is also a very youthful Marathi film which will release next month. The film is produced by Nitin Tej Ahuja and Ashok Bhushan. Sai Deodhar-Anand and Shakti Anand are co producers of the film. The audience will get to see the inexhaustible energy and enthusiasm of the young generation in the film. The film which is a perfect blend of action, emotion, drama, fun and romance is slated for a release on June 5th.

Along with young actors like Adinath Kothare, Siddharth Chandekar, Mrunmayee Deshpande, Puja Sawant, seasoned actors Makrand Anaspure and Pushkar Shrotri are going to entertain the audience with their brilliant acting and the perfect timing sense. The audience will get to watch the magic of Shravani Deodar’s direction after a long gap in Moving Picture Production’s SATALOTA… pan Sagla Khota. SATALOTA is made in Co-operation with Thought-train Productions. The story of the film is written by director Shravani Deodhar herself and dialogue as well as screenplay is written by Shirish Latkar. The lyrics are penned by Shrirang Godbole and music is composed by Sidharth Mahadevan and Soumil Shringarpure. Rahul Jadhav has done the cinematography of the film. SATALOTA has the entire necessary ingredient to become a hit such as fresh look, meanginful story, and realistic presentation, natural acting of the actors and latest technology and the young generation will surely love the film.

SATALOTA…Pan Sagla Khota which is directed by Shravani Deodhar who is created her own niche in the film industry by making films on different and sensitive subjects will definitely prove to be entertaining film for the audience.

 

Comments are closed.